'लव्ह जिहाद' हा भाजपचा अजेंडा, मुलगा-मुलीची पसंती महत्त्वाची: किशोरी पेडणेकर
मुंबई: लव्ह जिहाद हा केवळ भाजपचा अजेंडा आहे. भाजप यावरुन केवळ शब्दांचा खेळ करत आहे, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केली. लव्ह जिहाद (Love Jihad) कुठे झालाय हे आम्ही दाखवून देऊ. पण लग्न हा मुलगा-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. मात्र, भाजप यावरून केवळ राजकारण करू पाहत आ…
Image
महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, विधानसभेत आम्ही प्रस्ताव मांडू : किरीट सोमय्या
मुंबई : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. मध्य प्रदेशातील शिवराज सरकार देखील योगी सरकारच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासद…
Image
विधानपरिषद | खडसे-शेट्टींसह आठ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान
राज्यपालांना 12 जणांना विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र या नियुक्त्या करताना शिक्षण, कला, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती करावी, अशी प्रथा आहे. परंतु या क्षेत्रातील व्यक्तींची निवड न करता राजकीय व्यक्तींची नियुक्ती केली जात असते. याबाबत सामाजिक कार्य…
Image
भगवा लाहोरला फडकवा : राऊत
मुंबई : यावेळी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याची भाषा करणाऱ्या भाजपवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं. तुमचा आणि आमचा भगवा काय वेगळा आहे का? असा सवाल करतानाच भगवा फडकवायचाच असेल तर बेळगाव, काश्मीर आणि लाहोरमध्ये फडवा, असं आव्हानच राऊत यांनी भाजपला दिलं. बेळगाव पालिकेवरून भगवा खाली उतरला तेव्हा तुमचं हिं…
Image
कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचं आंदोलन? मनसे-भाजपवर राऊतांचा निशाणा?
नवी दिल्ली: वाढीव वीजबिलाच्या माफिवरून पक्षांवर निशाणा साधला आहे. ऊर्जा विभागातील थकबाकीला भाजप सरकारच जबाबदार असल्याचं सांगून कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचं आंदोलन होत आहे?, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेला लगावला आहे.  ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना संजय राऊत यांनी हा टोल…
Image
BMC Elections | 'बीएमसी' निवडणुकीत शिवसेनेशी युती नको, काँग्रेस स्वबळावर : रवी राजा
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी बीएमसी निवडणुकीत (BMC Elections 2022) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) म्हणून एकत्र लढण्याचे संकेत दिले असताना काँग्रेसमधूनच विरोधाचा सूर उमटला आहे. मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष रवी राजा (Ravi Raja) यांनी स्वबळाचा नारा दिला …
Image
पालघर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा; नारायण राणे यांची मागणी
मुंबई: पालघर साधू हत्याकांडाचा तपास व्यवस्थित झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. तसेच राज्यातील ठाकरे सरकार हे हिंदुत्ववादी सरकार नसून हे तडजोडवादी सरकार आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.  पालघर साधू हत्याकांडप्रकरणाची सी…
Image
बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर; संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना आव्हान
तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर पलटवार केला. मुंबईः अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगिन…
Image
मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार : प्रवीण दरेकर
"आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपा ताकदीने लढणार आहे. या वेळी महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल" असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. मुंबई : “आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Corporation elections) भाजप ताकदीने…
Image
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा...
दिवाळीत कोरोना नियमांचं काटेकोर पालन करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नागरिकांना आवाहन मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आ…
Image
ईडी काही तुमच्या बापाची आहे का, असेल तर तुम्हाला 25 वर्ष घरी बसवू : संजय राऊत
मुंबई : “ईडीचे मालक दिल्लीत बसले आहेत, तेच आहेत, तेही व्यापारी आहेत. मात्र या व्यापारांना, त्यांच्या दलालांना, त्या गुंडांच्या सरदारांना आम्ही 5 वर्ष नाही, 25 वर्ष घरी बसवू,” शिवसेना खासदार संजय राऊत यांनी असा घणाघात केला. “भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जे जमिनीच्या व्यवहाराचे आरोप केले आहेत, ते स…
Image
महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या एकूण 5 मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.
मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधरच्या ३ आणि शिक्षक मतदार संघासाठीच्या २ जागांचा कार्यक्रम आघाडी सरकारने जाहीर केला असून यावेळीही काही जणांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळं आजही उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत.  औरंगाबाद मतदारसंघातून…
Image
राष्ट्रवादीशी बंडखोरी, मोहिते-पाटील गटातील सहा सदस्यांना तात्पुरता दिलासा
सोलापूर : राष्ट्रवादीशी बंडखोरी करणाऱ्या मोहिते-पाटील गटातील सहा सदस्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने जिल्हाधिकारी स्तरावरील प्रकरण थांबवण्याची मागणी मान्य करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत सदस्यांनी राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी केली…
Image
बिहारमध्ये काँग्रेसचा ‘निकाल’ लागला.
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील (Bihar Election results 2020) काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीमुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जैसलमेरमधील आपली हॉलिडे ट्रिप रद्द करावी लागल्याची माहिती आता समोर येत आहे. राहुल गांधी यांनी वैयक्तिक कारण सांगत ही ट्रिप रद्द केल्याचे समजत आहे.  प्राथमिक माहि…
Image
बिहारमध्ये एनडीएला 125 जागांवर बहुमत
पाटणा : तब्बल 18 तासांनी जाहीर झालाय. बिहार विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल अत्यंत चुरशीच्या या लढाईत ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली. मात्र, अखेर भाजप-जेडीयूच्या एनडीएने विधानसभेच्या  एकूण 243 जागांपैकी बहुमताचा जादुई 122 आकडा गाठला आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जेडीयूच्या नेतृत्वाती…
Image
मी अर्णव गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच; राम कदमांचे खुले आव्हान
मुंबई: रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरुन आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) हे सोमवारी अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी नवी मुंबईच्या तळोजा येथील कारागृहात जाणार आहेत. त्यावेळी ‘हिंमत असेल तर मला अडवूनच दाखवा’, असे जाहीर आव्हान …
Image
राज्यपाल आणि आमचं एकमेकांवर प्रेम : राऊत
मुंबई : “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुज्ञ आहेत. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नाव नाकरणार नाहीत,” अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच “अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या स…
Image
राम कदम यांचं उपोषण
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी  यांच्याबरोबर गैरवर्तन करणाऱ्या 9 पोलिसांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम यांनी केली आहे. या मागणीसाठी आमदार राम कदम यांनी काळी फित बांधून महाराष्ट्र सरकारचा पुतळा जाळला. तसेच मंत्रालयाच्या समोर गांधी स्मारकासमोर उपोषण करणार असल…
Image
सत्यजीत तांबेंची आदित्य ठाकरेंकडे मागणी : प्लॅस्टिकप्रमाणे आवाजी फटाक्यांवर कायमची बंदी आणा
मुंबई : “पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती आहे, कृपया मोठे आवाज करणाऱ्या आणि धूर करणाऱ्या फटाक्यांवर, प्लॅस्टिकवर ज्या पद्धतीने बंदी घातली, त्याप्रमाणे कायमस्वरुपी बंदी घाला. पुढच्या येणाऱ्या सात पिढ्या आपल्याला आशीर्वाद देतील” असे ट्विट सत्यजित तांबे यांनी केले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्…
Image
अर्णव गोस्वामी प्रकरणी सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक : देवेंद्र
मुंबई :   मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे अलिबाग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर अर्णव गोस्वामीला अटक करण्यात आली. 2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अट…
Image