वाशी नवी मुंबई येते आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा पोलिसांनी व अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवला प्राण

 


वाशी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून फायरब्रिगेड कर्मचाऱ्यांच्या मदतीने आत्महत्येच्या विचारात असणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. साहसी वाशी पोलिसांनी कार्यतत्परतेने केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे. कुटुंबातील संवादच नैराश्य दूर करू शकतो, म्हणून संवाद हा साधलाच पाहिजे.