जन आंदोलनांची संघर्ष समिती व कामगार संघटना संयुक्त कृती समिती. कामगार व सर्व भारतीयांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.सर्व संघटना महाराष्ट्र राज्यात खालील मागण्या करत आहोत. १. केन्द्र सरकारने पारित केलेले तिन्ही शेतकरी विरोधी क्रायदे मागे घ्या. २. शेतमालाला किमान हमी भाव देण्यासाठी कायदेशीर तरतूद करा, ३. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, ४. शेतक-यांवरील दडपशाही थांबवा. लोकशाही व संविधानाचा आदर राखून त्यांचे म्हणणे ऐकून घ्या व सन्मानाने संवाद साधा.