ठाणे पोलिसांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

 

ठाणे पोलिसांच्या वतीने सिद्धी हाॅल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन आले. पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे पोलीस आयुक्त फणसाळकर यावेळी उपस्थित होते. शहरातील अनेक पोलीसांनी रक्तदान करून आपला सामाजिक सहभाग नोंदविला