तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 50 लाख रुपये जाहीर केले आहेत.

 

मुंबई : तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 50 लाख रुपये जाहीर केले आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी विनंती केली होती. ही विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे.