लग्नाचं आमिष दाखवून एका महिलेवर गेल्या 10 वर्षांपासून तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

नवी मुंबई : लग्नाचं आमिष दाखवून एका महिलेवर गेल्या 10 वर्षांपासून तिच्या इच्चेविरुद्द शारीरिक संबध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेला तिची फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच तिने खारघर पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.