ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय न्यायालय तसेच शिधापत्रक कार्यालय अशी अनेक कार्यालये या परिसरात असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना लघुशंकेची व्यवस्था शौचालये दुरुस्र्ती करीता तोडल्याने नव्हती याठिकाणी ठाणे महानगरपालिकेतर्फे " बायो डायजेस्टर रेस्ट रूम ठाणे स्मार्ट सिटी लि अंतर्गत नव्याने विकसित करण्यात आलेल्या शौचालयाचा उदघाटन प्रसंगी शिवसेना ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे तसेच नगरसेवक उमेश पाटीलआदी मान्यवर उपस्थित होते.
बायो डायजेस्टर रेस्ट रूम ठाणे स्मार्ट सिटी लि अंतर्गत नव्याने