नामदेव पायरी पासून आक्रोश दिंडीला सुरुवात : मराठा क्रांती मोर्चा


नामदेव पायरी पासून आक्रोश दिंडीला सुरुवात, इंदिरा चौकातून बसने पन्नास कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार, आचार संहिता असल्याने मुख्य सचिवांकडे निवेदन देणार. नामदेव पायरीवर बोंबा बोंब केली, तिन्ही पक्षांचा, महाविकास आघाडी सरकारचा निषेध. समाज बांधवांकडून पदाधिकाऱ्यांचा विरोध, तुम्ही नाही आम्हाला पण नामदेव पायरीवर घेऊन जा, आंदोलक नामदेव पायरीकडे निघाले. पदाधिकार्‍यांची जोरदार घोषणाबाजी सुरु, एक मराठा लाख मराठा जोरदार घोषणाबाजी सुरु.


 


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image