ठाणे : ठाणे ग्लोबल कोविड हॉस्पिटल,बाळकुम येथे गेल्या ६ महिन्यात कोविड सारख्या भयंकर आजारातून सुखरूप घरी परतलेल्या 300 महिलांचा " माहेर " कार्यक्रम संपन्न...... माहेरच्या लोकांपेक्षा हॉस्पिटलने घेतली सर्वाधिक काळजी याच पार्श्वभूमीवर कार्यक्रमात या महिला डॉक्टर,नर्स तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण करण्यात आले......
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण