" माझे कुटुंबं माझी जबाबदारी " या संकल्पेनुसार दिलीप बारटक्के यांनी उभारला कंदील...


ठाणे : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांच्या माझे कुटुंबं माझी जबाबदारी या संकल्पेनुसार कोरोना मुक्त महाराष्ट्र ,भारत हा  संदेश घरा घरात पोचविण्याच्या उद्देशाने आकाश कंदिलाच्या माध्यमातून एक आगळा वेगळा प्रयास शिवसेना ठा. म.प‍ा.गटनेते नागरसेवक दिलीप बारटक्के यांनी केला.कंदिल तयार करण्यासाठी शाखाप्रमुख हितेद्र लोटलीकर विभाग संघटक राजश्री ताई बारटक्के महेश लोखंडे हेमचंद्र राठिवडेकर विजय देवळेकर साै विद्याताई कोवारकर लक्ष्मण लाखण नारायण भालेकर दिपक परब श्रीनिवास शेलार,विजय आवटी,यशवंत विर, बाळू घुडे आदी पदाधिकार्‍यानी विषेश मेहनत घेतली.