औरंगाबाद : मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यावरुन मराठा क्रांती मोर्चात संघर्ष, मातोश्रीवरील मशाल मोर्चाला क्रांती मोर्चातील एका गटाचा विरोध, मातोश्रीवरील मशाल मोर्चा हा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप, तर मातोश्रीवरील मोर्चाला विरोध करणारे हे सरकारचे हस्तक असल्याचा मोर्चेकऱ्यांकडून पलटवार, रमेश केरे यांच्यासह विरोधी गटातील समन्वयकांमध्ये संघर्ष सुरु, एकमेकांच्या विरोधात प्रसिद्धी पत्रके काढून सुरू आहेत आरोप प्रत्यारोप.
मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यावरुन मराठा क्रांती मोर्चात संघर्ष