ठाणे जिल्ह्यात सुमारे ५०टक्के रुग्णांची कोरोनावर मात
ठाणे
ठाणे जिल्ह्यात आज ( ५ जुन) अखेर पर्यत ४ हजार ९४० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असुन ५ हजार १३७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण एकुण रुग्णसंख्येच्या सुमारे ५० टक्के आहे. आजअखेर पर्यत जिल्ह्यात १०हजार ४१९ रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व मनपा व नपा तसेच ग्रामीण भागात आज अखेर पर्यत सुमारे ५२ हजार ६४७ लक्षणे आढळून आलेल्या संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ४० हजार ५४३ संशयितांना चाचणी नंतर कोरोनाची बाधा झाले नसल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यत 3४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप सुमारे २५०० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
मनपा निहाय आकडेवारी खालीलप्रमाणे
TMC-- *active patients-2012* recovered 1670 death 113
KDMC-- *active patients - 665* recovered 628 death 34,
NMMC-- *active patients - 959* recovered- 1597 death- 87
MBMC -- *active patients-327* recovered- 528 death 48
UMC- *active patients - 333* recovered 128. death 20
Bhiwandi - *active patients-131* recovered 91 death 13
Ambarnath- *active patients -176* recovered 121, death 7
Badalapur- *active patient-128* recovered -137 death 8
Thane rural- *active patients - 209* recovered 237 death 12.
Regards-
District Information Officer, Thane