अनेकांना मिळत आहे " शिवभोजन " थाळीचा लाभ

ठाणे :


हातावर पोट असणारे, रोजंदारी करणारे, रिक्षाचालक आदींसाठी लाभदायी ठरलेल्या


" शिवभोजन " थाळीसाठी सोशल डिस्टंसिंग चे पालन करत अनेक जण रांगेत उभे राहून लाभ घेत आहेत


 


    ......छाया : आदित्य देवकर.