कळव्यात नो एंट्री
ठाणे :
कळव्यात कोरोनाचा दहावा रुग्ण सापडल्याने संपूर्ण कळवा आणि परिसर लॉक डाऊन करण्यात आला असून फक्त मेडिकल स्टोर सुरु राहणार असून पोलिसांनी कळवा नाक्यावर गस्त वाढवली असून कळव्यात नो एंट्री केली आहे. येथील काही इमारती,चाळी सोसायटीच्या रहिवाश्यांनी बाहेरच्या नागरिकांना सोसायटीच्या आत येण्यास मज्जाव केला आहे.