आरोग्य विभागाकडून घरोघरी तपासणी सूरू

आरोग्य विभागाकडून घरोघरी तपासणी सूरू


ठाणे


ठाणे महानगरपालिकेच्या निर्मला देवी दिघे रुग्णालयाच्या परिचारिका, प्रसाविका, आशा वर्कर, ठामपा चे शिक्षक, पाणी खात्यातील कर्मचारी व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी मिळून ४८ जणांच्या ग्रुप तर्फे  प्रत्येक दोन जणांच्या टीम रोज १०० घराघरात जाऊन सर्दी ताप,खोकला सदृश्य  आजार व संशयीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी करत आहेत. यात कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील म्हणजे अतिजोखमीच्या व्यक्तींना घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा  येथे ठेवण्यात येते तर कमी जोखमीच्या व्यक्तींची आवश्यक तपासणी करून त्यांना घरातच इलाज करून विलगीकरण करण्यात येत आहे.











 

    छाया : आदित्य देवकर.

 

 









Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image