ठाणे
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला असून भारतात 260 पेक्षा जास्त तर महाराष्ट्रात 63 लोकांना कोरोनाची लागन झाले असल्याची माहिती समोर आली आहे.अशा कोरोनावर मात करण्यासाठी आज 22/03/2020 रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युची जाहिर करत यामध्ये तमाम भारतीय बांधवांनी घराबाहेर जाण्याचे टाळणे असे आवाहन केले आहे. त्या आवाहनाल प्रतिसाद देत ठाण्यातील महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापने पुर्णत: बंद करण्यात आली. ठाण्यातील रस्त्यावरील ही काही छायाचित्रे