शासनाच्या आदेश धाब्यावर बसवून ३५० जास्त कर्मचाऱ्यांसह कार्यालय सुरु

शासनाच्या आदेश धाब्यावर बसवून ३५० जास्त कर्मचाऱ्यांसह कार्यालय सुरु


ठाणे :


कोलशेत रोड वरील ढोकाळी येथील शरदचंद्र पवार मिनी स्टेडियम च्या पाठी मागे E P T L इमारतीमध्ये कॉल सेंटर चालू असून शासनाच्या आदेश धाब्यावर बसवून ३५० जास्त कर्मचारी काम करत असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक संजय भोईर,नितीन पाटील आदी शिवसैनिकांनी यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली व संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली.