ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
मुंबई:   राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री   नवाब मलिक   यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावलं आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आ…
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
ठाणे / भिवंडी / पालघर दि, १३ (प्रतिनिधी)  :  महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने पालघर आणि भिवंडी येथे संयुक्त छापे घालून नकली उत्पादने विक्रीचा पर्दाफाश केला. या छाप्यामध्ये पोलिसांनी या विक्रेत्यांकडून नकली टाटा वायरॉन काटेदार वायर सामग्रीची अनुक्रमे जवळपास ५४ आणि ७५ बंडले जप्त केली.  या प्रकरणी गु…
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
ठाणे :  दाट लोकवस्तीत राहाणाऱ्या महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांत सार्वजनिक प्रसाधनगृहांचा वापर करणे अत्यंत अवघड होत असते. या गोष्टीचा विचार करून ठाण्यातील ‘म्युज फाउंडेशन’ आणि ठाणे महापालिका यांनी एकत्रित येऊन शहरातील लोकमान्य नगर परिसरातील सार्वजनिक प्रसाधनगृहात मासिक पाळीची खोली सुरू …
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा नुकताच संस्थेच्या संचालक आणि अध्यक्षा सौ सुनिता ताई मोडक, विवेक राणे - अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कल्याणी संस्था आणि प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री, समाजसेविका सिद्धी विनायक कामथ - सांस्कृतिक विभाग उपाध्यक्षा महाराष्ट्र राज्य य…
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
ठाणे (प्रतिनिधी)- अच्छे दिनचे स्वप्न दाखवित केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात महागाईचा आगडोंब उसळविला आहे. पेट्रोल पंप म्हणजे ‘मोदी वसुली केंद्र’ झाले आहेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून गृहनिर्माण मंत्री ड…
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
राजाभाऊ चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे शहरातील वंचित आघाडीला रिपाइं एकतावादीने सुरुंग लावला आहे. वंचित आघाडीशी संलग्न असलेल्या शेकडो गटई कामगारांसह अनेक कार्यकर्त्यांनी राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश केला. रिपाइं एकतावादीचे युवाध्यक्ष…
Image